Kohinoor Computer Institute Mumbai Mankhurd Maharashtra Nagar
Q 1. ASCII, EBCDIC आणि युनिकोड या बायनरी कोडिंग सिस्टीम्स आहेत.
A.
B.
Q 2. ३२ बिट वर्ड कंप्युटर ----- बाईट्स एकाच वेळी ऍक्सेस करू शकतो.
A.
B.
C.
D.
Q 3. अरिथमेटीक लॉजिक आणि कंट्रोल युनिट यांच्यासह मेमरी युनिट मिळून एक संपूर्ण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तयार होते.
A.
B.
Q 4. डेस्कटॉप कंप्यूटर्समध्ये पॉवर सप्लाय युनिट सिस्टीम युनिटच्या आत असते.
A.
B.
Q 5. मॉनिटरची स्क्रीन जी बोटाच्या स्पर्शाने लिहिली जाते आणि ती कृती किंवा कमांड करण्यासाठी परवानगी देते तिला ----- म्हणतात.
A.
B.
C.
D.
Q 6. HTML ही वेब पेजेस प्रदर्शित करण्यासाठी वापरली जाणारी एक मार्कअप लँग्वेज आहे.
A.
B.
Q 7. IM चे संपूर्ण रुप म्हणजे इन्फ्रारेड मेसेज आहे.
A.
B.
Q 8. आंतरराष्ट्रीय सर्च इंजिन्स विषयाशी संबंधित वेबसाईटवर लक्ष केंद्रित करतात आणि तुमचा शोध मर्यादित करून तुमचा वेळ वाचवू शकतात.
A.
B.
Q 9. बहुपर्यायी चाचणी तयार करण्यासाठी कोणते इनपुट डिव्हाइस वापरता येऊ शकेल?
A.
B.
C.
D.
Q 10. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये -------------- पॉवर-सेव्हिंग स्टेट आहे.
A.
B.
C.
D.
Q 11. प्रिंटिंग करताना कार्यालयात कागद कार्यक्षमतेने वापरण्यासाठी कोणते क्रियाकलाप समाविष्ट नाहीत?
A.
B.
C.
D.
Q 12. Shape Style हे आपल्याला पूर्व-परिभाषित (Preset) रंग आणि प्रभाव लागू करण्यास अनुमती देते जेणेकरून आपल्या वर्ड फाईलमध्ये आकाराचे स्वरूप पटकन बदलू शकेल.
A.
B.
Q 13. आपण आपल्या प्रेझेन्टेशनमध्ये इन्सर्ट टॅबमधील ____ पर्याय वापरून एक एक्सेल शीट एम्बेड करू शकतो.
A.
B.
C.
D.
Q 14. MS-Outlook चा वापर करून ई-मेल पाठवण्यासाठी तुम्हाला ........... ची गरज असते.
A.
B.
C.
D.
Q 15. स्टॅटिक टॅब या सर्व काळ तुम्हाला दिसतात. तर, कॉंटेक्‍शुअल टॅब (contextual tabs) या फक्त विशिष्ट फंक्‍शन सुरु असले तरच दिसतात.पुढीलपैकी कोणते टॅब स्टॅटिक नाहीत ते ओळखा.
A.
B.
C.
D.
Kohinoor Computer Institute Mumbai Mankhurd Maharashtra Nagar